डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे शुक्रवार दिनांक 22/03/24 रोजी जागतिक जल दिन निमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्रा.डॉ रघुनाथ फुले सर यांच्या उपस्थितीत संपन्न .

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत हिंदी विभागामार्फत गुरुवार दिनांक 21/03/24 रोजी सकाळी प्रमुख पाहुणे प्रा डॉ पांडुरंग रुपनर व प्राचार्य डॉ सिकंदर मुलाणी सर यांच्या अध्यक्षतेखाली बी. ए. भाग तीन हिंदी विभागामधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती व अस्तित्व संस्था आणि महिला कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 13/03/24 रोजी महिला दिनानिमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुण्या डॉ श्रध्दा जवंजाळ (स्त्री रोग तज्ञ) यांच्या उपस्थितीत संपन्न.

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत हिंदी विभागामार्फत मंगळवार दिनांक 27/02/23 रोजी उपन्यास सम्राट प्रेमचंद या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा संभाजी गेजगे सर यांचे गेस्ट लेक्चर संपन्न .

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे मंगळवार दिनांक 20/02/24 रोजी शिवजयंती निमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ महेश घाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे मौजे सावे येथे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीरामध्ये बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच दुपारच्या सत्रात शिबीराचा समारोप कार्यक्रम प्रमुख पाहुणे संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवाजी वाघमोडे तसेच विभागीय समन्वयक प्रा डॉ संजय मुजमुले इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. .

डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी मौजे सावे येथे प्रमुख पाहुणे डॉ अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीराचे उद्घाटन संपन्न

विज्ञान महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यदिन साजरा करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ फुले प्रा .चंद्रकांत इंगळे प्रा राजगुरू सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित असताना. 03-Dec-2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मार्फत नेमण्यात आलेल्या व महाविद्यालयाचे शैक्षणिक ऑडिट करणाऱ्या AAA समितीचे स्वागत व सत्कार करताना

आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अनुरूप रांगोळी स्पर्धेचे आयोजन.15/08/2022

आजादी का अमृत महोत्सव निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रॅली काढण्यात आली.12/08/2022

हिंदी दिनाच्या निमित्ताने हिंदी दिन साजरा करण्यात आला.(20/09/2022)

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन निमित्त कार्यशाळा घेण्यात आली.24/09/2022)

Workshop on Agro-Automation Organized by IQAC and Department of Geography,Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola 07 July 2021


Field project by Department of Economics. Students exchange programme by Department of Economics by visiting to the spot mills account section_5 (2018-19)

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथील वनस्पती शास्त्र विभागाच्या कडून एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन