डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे शुक्रवार दिनांक 22/03/24 रोजी जागतिक जल दिन निमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्रा.डॉ रघुनाथ फुले सर यांच्या उपस्थितीत संपन्न .
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत हिंदी विभागामार्फत गुरुवार दिनांक 21/03/24 रोजी सकाळी प्रमुख पाहुणे प्रा डॉ पांडुरंग रुपनर व प्राचार्य डॉ सिकंदर मुलाणी सर यांच्या अध्यक्षतेखाली बी. ए. भाग तीन हिंदी विभागामधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती व अस्तित्व संस्था आणि महिला कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 13/03/24 रोजी महिला दिनानिमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुण्या डॉ श्रध्दा जवंजाळ (स्त्री रोग तज्ञ) यांच्या उपस्थितीत संपन्न.
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत हिंदी विभागामार्फत मंगळवार दिनांक 27/02/23 रोजी उपन्यास सम्राट प्रेमचंद या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा संभाजी गेजगे सर यांचे गेस्ट लेक्चर संपन्न .
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे मंगळवार दिनांक 20/02/24 रोजी शिवजयंती निमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ महेश घाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे मौजे सावे येथे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीरामध्ये बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच दुपारच्या सत्रात शिबीराचा समारोप कार्यक्रम प्रमुख पाहुणे संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवाजी वाघमोडे तसेच विभागीय समन्वयक प्रा डॉ संजय मुजमुले इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.
.
डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती तर्फे गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी मौजे सावे येथे प्रमुख पाहुणे डॉ अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीराचे उद्घाटन संपन्न
विज्ञान महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यदिन साजरा करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ फुले प्रा .चंद्रकांत इंगळे प्रा राजगुरू सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित असताना. 03-Dec-2022
विज्ञान महाविद्यालय सांगोला च्या वतीने योगा दिन साजरा करण्यात आला. 21/06/2022
विज्ञान महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे महाविद्यालयाचा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. (23-09-2022)