Sangola Taluka Shetkari Shikshan Prasarak Mandal Sangola

Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola

Sports


Sr.No. Name Designation Qualification
1 Mr.Pawar V.M. Director Of Physical Education B.A.M.P.Ed
2 Miss.Misal A.S. Assit.Professor B.A.M.P.Ed

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत खेळताना महाविद्यालयाचे खेळाडू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते

संस्थेचे संचालक डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिमखाना विभागाच्या वतीने सायकल स्पर्धेचे आयोजन

जिमखाना विभाग व सांगोला अर्बन बँक यांच्या वतीने खुल्या गटासाठी 5 किलो मीटर जलद चालणे स्पर्धा

संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉ.भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जिमखाना विभागाच्या वतीने करण्यात आले होते

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत खेळताना खेळाडू व यशस्वी खेळाडू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्पर्धेत खेळताना खेळाडू व विजयी खेळाडू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना महाविद्यालयाचे खेळाडू व विजय खेळाडू

Organization of one day Yoga camp in collaboration with Sangola Urban Bank and Patanjali yog samiti 0n 12 -08-2021

21st June INTERNATIOAL YOGA DAY 2019-20.


२१ जून २०२१ विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.


Gymkhana Sponsors Yoga Training Camp 2/7/2018 To 8/7/2018


Written By : Prof : Vijay M Pawar


Annual Sport Day 2017-18