Student Walfare / Student Academy
विवेक वाहिनी तर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून कार्यक्रमाचे आयोजन,आजची लोकशाही राजकारण आणि भ्रष्टाचार 19/11/2022
Ph D degree प्राप्त केल्यानंतर व तसेच विद्यापीठांमध्ये सिनेट व BOS मध्ये निवड झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार महाविद्यालयाच्या मार्फत करण्यात आला.
आघाडी का अमृत महोत्सव निमित्त व्यसनमुक्ती या विषयावरती एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.(20/08/2022)
विज्ञान महाविद्यालय सांगोला अंतर्गत स्टुडंट वेल्फेअर समितीच्या मार्फत मोफत हाडांची तपासणी शिबिराचे आयोजन (2022)
Social justice and awareness of Indiain Constitution organized by SC/ST Cell Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola
Programme on Awareness of cancers by student welfare committees (2019).
Establishment of Health Center By Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola
Inauguration Function Of Health Center -06/12/2018.
Workshop on stress management 2019-20
Two days workshop on stress management and stress removal 2018-19