Notifications


Admission Process: 2021-2022
B.Sc.-I Admission Process: 2020-2021
      B.A-I Admission Process: 2020-2021

first merit list

B.Sc.I (Grantable) Merit List

B.Sc.I (Non Grantable) Merit List

B.Sc.I Admission Schedule

B.Sc.I first reservation

प्रवेश प्रक्रिया संबंधी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत तत्काळ फोन करावे B.Sc.-१ प्रवेश समिती चेअरमन: प्रा. डॉ. जगन्नाथ ठोंबरे-९८९०७७६५८५ तांत्रिक मदतनीस: १) श्री. पी एम लवटे सर-९७६६८७२१४६ २) श्री. एम जे कादरी सर - ९४०३१८१७४७ महाविद्यालयाचे उपप्राचार्य: प्रा. संभाजीराव शिंदे सर - ९४२३३३४४९८ महाविद्यालयाची वेबसाईट: www.vmssangola.org

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरते वेळी आवश्यक कागद पत्रे:
१) शाळा सोडल्याचा दाखला.
२) दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र
३) बारावीचे गुण पत्रक
४) जात प्रमणपत्र (आवश्यतेप्रमाणे)
५) गॅप सर्टीफिकेट (आवश्यकते प्रमाणे)
६) आधार कार्ड
७) आयडी साईझ दोन फोटो
८) ई बी सी धारकांसाठी उत्पन्नाचा दाखला इतर...