workshop on Office Digitalization for Non-teaching staffOrganization of One day workshop on Office Digitalization for Non-teaching staff on 7-12-2018 at Vidnyan Mahavidyalaya Sangola by IQAC.

AIDS awareness promotion through street rally programAIDS awareness promotion through street rally program organised by NSS under the leadership of Program officer Dr. K. B. Ghadage and others...Thanks and regards Team IQAC.

Seminar Organised by Computer departmentTwo days national seminar Organised by history departmentConference-Seminor-Workshop-Summerschool


विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.दि. १६ डिसेंबर रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे "अवेरनेस ऑफ ऑफिस ऑटोमेशन अँड डिजिटल कम्युनिकेशन " या विषयावर विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाला. सकाळी १०:३० वाजता दीप प्रजवलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. साहेबराव जुंदळे यांनी व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी प्रशासकीय कर्मचारी यांनी बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुणे मा. पाटील एस. के प्राचार्य सिंहगड कॉलेज कमलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले कि सर्व कर्मचारी बंधूनी संगणक प्रणालीस फॅमिलीयर झाले पाहिजे. ऑफीस हा महाविद्यालयांचा आत्मा झाला आहे. त्यामुळे सर्वांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यानंतर संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि सध्याची प्रणाली हि सर्व्हरवर आवलंबून झाली आहे. त्यामुळे जेवढया सुविधा वाढतात तेवढया समस्या हि वाढतात असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी १२ वाजता टेक्निकल सेशन भाग-१ हा चालू झाला. त्यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून प्रा. निलेश रसाळ यांनी मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड , मायक्रोसॉफ्ट एक्सेल यावरती उपस्थित प्रशासकीय स्टाफ यांना मार्गदर्शन केले. सदर सेशनला चेअर पर्सन म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे लाभले होते त्यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दुपारी १ वाजता टेक्निकल सेशन भाग-२ हा चालू झाला झाला त्यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून मा. कादरी एम. जे यांनी स्कॉलरशिप फॉर्म कसे ऑनलाईन भरावेत या विषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी महाडीबीटी या वेबसाईट वरून फॉर्म भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच या सेशनला चेअर पर्सन म्हणून प्रा. बाळासाहेब सरगर हे लाभले होते त्यांनी हि उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात ठीक ३ वाजता टेक्निकल सेशन भाग-३ हा चालू झाला. त्यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून प्रा. कोळवले डी. एस हे लाभले होते त्यांनी इंटरनेट चा उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन केले. तसेच या सेशनला चेअर पर्सन म्हणून प्रा. शिंदे डी.आर हे लाभले होते त्यांनी हि उपस्थित स्टाफ ला मार्गदर्शन केले. त्यानंतर ४ वाजता समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माणदेश महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बी.आर फुले हे उपस्थित होते. त्यामध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर मनोगतात त्यांनी सांगितले कि ज्या कॉलेजचा स्टाफ स्मार्ट त्या कॉलेजचे प्राचार्य खूप भाग्यवान असतात. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव जुंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शेख एन. एस.यांनी आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौ. सिमा गायकवाड यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभाग प्रमुख प्रा.कोळवले एच. डी , प्रा. भानवसे डी.पी , प्रा. शेख जे. यू , प्रा. उपाध्ये बाहुबली , प्रा. लवटे पी. एम , प्रा. दिवटे , प्रा. साळुंखे यू . बी , प्रा.सौ. कसबे एस. व्ही , प्रा. सौ. धुरे एम.डी , प्रा. कु मेटकरी ,प्रा.सौ पाटील एल. आर ,श्री. समाधान गव्हाणे , श्री. निसार मुलाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.


A speech to girl students on Environment awareness.


B. Sc. I Botany workshop - Mrs. Tripti Bapat delevering a lecture to participant faculty.


Celebration of National Science Day.


Falicitation with Best Teacher of Mr. Rajendra Suryavanshi.


Innauguration of Nature Study Club by Dr. Vishwas Bapat.


Mr. Rajendra Suryavanshi - Showing documentory on Leh-Ladakh 1.


Mr. Rajendra Suryavanshi - Showing documentory on Leh-Ladakh.


Mr. Rajendra Suryavanshi - Speech on Snakes and Superstitions in Kanya prashala, Sangola.


Mr. Rajendra Suryavanshi delevering lecture on occasion of Wild Life Week.


Mr. Rajendra Suryavanshi giving speech on Snakes and Superstitions.


Mrs. Seema Gaikwad addressing in state level workshop on Vegetables Carving.


Mrs. Seema Gaikwad giving speech on Hydrophonics in Staff Academy.


Photo Exhibition during Wild Life Week.


Poster presentation at National Conference.


Presentation of Research Paper in National Conference at Andman Nicobar.


Prof. Suryavanshi in Man River Expedition.


Speech and Demonstrations on Superstitions in NSS Camp.


Speech on Environment awareness in NSS Camps.


Speech on Snakes & Superstitions on 6.8.2016.


Speech on Vegetables Carving by Mrs. Seema Gaikwad.


Speech to Innerwheel Club, Sangola on Environment and awareness.


Visit of Mr Avinash Patil President, Maharashtra Andhrshradha Nirmulan Samiti and other dignitaries.
Guest Lecture


Guest Lecture of Missilino Galuzzi(itali) in joint venture with Science Forum Vidnyan Mahavidyalaya Sangola and Marathi Vidnyan Parishad,Sangola Vibhag